सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध असलेले, मध्य प्रदेशातील एक शहर.
उदाहरणे : सांदीपनी आश्रम उज्जैन येथे आहे.
समानार्थी : अवंतिका, उज्जयिनी
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक शहर जो हिंदू तीर्थ भी है।
अर्थ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे : उज्जैन जिल्ह्याचे मुख्यालय उज्जैन शहरात आहे.
समानार्थी : उज्जैन जिल्हा
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।
A region marked off for administrative or other purposes.
स्थापित करा